Mpsc Gs तडाखा 🚨

मी स्वतः group b 2025 PSI mains ला आहे , group C 2025 ,24 ,23 mains ( दिली आहे) तसेच बॉम्बे हायकोर्ट पेपर दोन वेळेस पास आहे. त्यामुळे मी माझ्या अनुभवावरून होतकरू विद्यार्थ्यांसाठी ,जे पैसे अभावी बॅचेस विकत घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी prelims पास होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.

चालू घडामोडी , राज्यशास्त्र, इतिहास ,अर्थशास्त्र, भूगोल या सर्वांचे रिविजन व पेपर oriented MCQ analysis घेतले जाईल. त्यामुळे नक्कीच तुमचा स्कोर कोणत्याही पेपर मध्ये वाढेल.


#Only Exam Oriented Current affairs
#mpsc current affairs
#PSI
#STI
#ASO
#GROUP B
#GROUP C
#DYSP CURRENT AFFAIRS
#CURRENT AFFAIRS MARATHI
#free education
#polity
#politypyqs
#politymcq


Mpsc Gs तडाखा 🚨

चपट्या कृमींचा प्राणीसंघ हा खालील वर्गात विभागला जातो: अयोग्य ओळखा ? ( Platyhelminthes )

1 week ago | [YT] | 1

Mpsc Gs तडाखा 🚨

वलयी कृमींचा (Annelida) प्राणीसंघ हा खालील वर्गात विभागला जातो: योग्य ते ओळखा?

1 week ago | [YT] | 1

Mpsc Gs तडाखा 🚨

• उभयचर' या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला.
• उभयचर प्राणीवर्गाचे खालील गणात वर्गीकरण केले जाते योग्य ओळखा ?

1 week ago | [YT] | 0

Mpsc Gs तडाखा 🚨

कवकांचे वर्गीकरण व त्यांचे योग्य उदाहरणे ओळखा ?

1 week ago | [YT] | 1

Mpsc Gs तडाखा 🚨

स्पंज या प्राण्यांच्या अभ्यासाला पॅराझुऑलॉजी (Parazoology) असे म्हणतात. हा संघ पुढील वर्गात विभागला जातो. योग्य ते ओळखा

2 weeks ago | [YT] | 2

Mpsc Gs तडाखा 🚨

योग्य पर्याय निवडा

2 weeks ago | [YT] | 2

Mpsc Gs तडाखा 🚨

अयोग्य विधान ओळखा

3 weeks ago | [YT] | 2

Mpsc Gs तडाखा 🚨

अयोग्य खिंड ओळखा

3 weeks ago | [YT] | 1

Mpsc Gs तडाखा 🚨

सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती ओळखा ?

3 weeks ago | [YT] | 0

Mpsc Gs तडाखा 🚨

जागतिक भूक निर्देशांक 2026

3 weeks ago | [YT] | 1