Mpsc Gs तडाखा 🚨

मी स्वतः group b 2025 PSI mains ला आहे , group C 2025 ,24 ,23 mains ( दिली आहे) तसेच बॉम्बे हायकोर्ट पेपर दोन वेळेस पास आहे. त्यामुळे मी माझ्या अनुभवावरून होतकरू विद्यार्थ्यांसाठी ,जे पैसे अभावी बॅचेस विकत घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी prelims पास होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.

चालू घडामोडी , राज्यशास्त्र, इतिहास ,अर्थशास्त्र, भूगोल या सर्वांचे रिविजन व पेपर oriented MCQ analysis घेतले जाईल. त्यामुळे नक्कीच तुमचा स्कोर कोणत्याही पेपर मध्ये वाढेल.


#Only Exam Oriented Current affairs
#mpsc current affairs
#PSI
#STI
#ASO
#GROUP B
#GROUP C
#DYSP CURRENT AFFAIRS
#CURRENT AFFAIRS MARATHI
#free education
#polity
#politypyqs
#politymcq