नमस्कार 🙏
"JYCG879" चॅनलवर आपलं स्वागत आहे. इथे आम्ही विविध भारतीय सण, सणांसाठीचे नैवेद्य रेसिपी,व्रत, वैकल्य, स्तोत्रे, मंत्र, आरत्या, रोजचे पंचांग, आणि खगोलीय माहिती देतो. आपल्याला आमच्या पारंपरिक रुढी आणि माहितीचं महत्व सांगितलं जातं. आपल्या संस्कृतीचा आदर राखा आणि हा चॅनल इतरांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद 🙏
Hello 🙏
Welcome to "JYCG879" channel. Here, we share information about various Indian festivals, Naivedya recipes for festivals,rituals, mantras, hymns, daily panchangs, and astronomical facts. We aim to promote and preserve our traditions. Share this channel with others and help save our culture.
Thank you 🙏
टिप :- कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा या चॅनेल चा उद्देश नाही. वरील चैनल मध्ये दिलेली माहिती इतर स्तोत्र व पुस्तके, ग्रंथ, वयस्कर ,माझे आजोबा,वडिल आणि इतर लोकांच्या अनुभवावरून दिलेली आहे.🙏
All images/videos on this channel are AI-generated based on our concepts.
They do not depict real people and are fully owned by us.
Reuse or distribution without permission is not allowed.
JYCG879
Ganpati Puja Made Easy 🙏 | Want this Book? 🙏📖 Purchase link is available in the caption👇👇
a.co/d/0ftXJigv
Get yours on Amazon!
#post #ganapti #book #youtube #viral
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
JYCG879
८ ते १२ ऑगस्ट lion portal
#lionsgateportal
#lionsgate
#lionsgateportal2026
#888portal
#888infinity
#888Manifestation
#manifestationportal
#PostViral #post
2 months ago | [YT] | 11
View 0 replies
JYCG879
🙏 श्री गुरुचरित्र – आता ५२ ई-बुक्स Amazon वर उपलब्ध! 📖
श्री गुरु दत्तांच्या कृपेचा अनुभव आता अधिक सोप्या पद्धतीने घ्या.
या विशेष ई-बुक्समध्ये तुम्हाला मिळेल:
✨ श्री गुरुचरित्रातील मूळ ओवी
✨ English Transliteration (इंग्रजी लिपी)
✨ प्रत्येक ओवीचा मराठी अर्थ
✨ प्रत्येक ओवीचा English Meaning
ज्यांना मराठी वाचता येते, त्यांच्यासाठी मूळ ओवी आणि मराठी अर्थ.
आणि ज्यांना मराठी लिपी वाचता येत नाही, पण इंग्रजी वाचता येते, त्यांच्यासाठी English Transliteration आणि English Meaning उपलब्ध आहेत.
हे ई-बुक्स भारतातील तसेच USA, UK, Canada, Australia आणि जगभरातील दत्तभक्तांसाठी उपयुक्त आहेत.
📚 Amazon वर उपलब्ध – ५२ ई-बुक्सचा संपूर्ण संग्रह.
🙏 श्री गुरु दत्त महाराजांच्या कृपेचा लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबीयांनाही ही आध्यात्मिक भेट द्या.
🔗 Amazon लिंक :
(गुरुचरित्र अध्याय ९)👇👇
a.co/d/02DVoBkK
(गुरुचरित्र अध्याय १३)👇👇
a.co/d/03Ctkmna
(गुरुचरित्र अध्याय १४)👇👇
a.co/d/08OLPQGX
(गुरुचरित्र अध्याय १८)👇👇
a.co/d/05jnfspS
(५२ श्लोकी गुरुचरित्र)👇👇
a.co/d/0eH7c2aE
#shrigurucharitra #gurucharitra #dattaguru #amazonkindle #englishtransliteration #spiritualbooks
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
JYCG879
वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचे एकादशी सांगा पटापटा..🤔🚩🚩🙏🙏 राम कृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी जय हरी विठ्ठल
#रामकृष्णहरी #वारकरी #प्रश्न #उत्तर #विठ्ठल #ramkrushnahari #pandharpur #vitthal #ekadhashi #wari #varkari
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
JYCG879
कमेंट करून सांगा पटापटा..🤔🚩🚩🙏🙏 राम कृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी जय हरी विठ्ठल
#रामकृष्णहरी #वारकरी #प्रश्न #उत्तर #विठ्ठल #ramkrushnahari #pandharpur #vitthal #ekadhashi #wari #varkari
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
JYCG879
वटपौर्णिमा शुभ मुहूर्त मंत्र
#वटपौर्णिमा #मंत्र #शुभमुहूर्त #VATPurnima #post #yt #youtube
3 months ago | [YT] | 6
View 0 replies
JYCG879
अधिक मास माहात्म्य अध्याय पाचवा कथा 👇👇👇🙏
mantrastotrajyoti.blogspot.com/2026/05/adhik-mas-m…
#post #viral #yt #youtube
4 months ago | [YT] | 20
View 0 replies
JYCG879
अधिक मास माहात्म्य अध्याय चौथा कथा 👇👇👇🙏
mantrastotrajyoti.blogspot.com/2026/05/adhikmas-ma…
#post #viral #yt #youtube #अधिकमास
4 months ago (edited) | [YT] | 11
View 0 replies
JYCG879
अधिक मास माहात्म्य अध्याय तिसरा कथा 👇👇👇🙏
mantrastotrajyoti.blogspot.com/2026/05/adhik-maas-…
#post #viral #yt #youtube
4 months ago | [YT] | 10
View 0 replies
JYCG879
अधिक मास माहात्म्य अध्याय दुसरा कथा 👇👇👇🙏
mantrastotrajyoti.blogspot.com/2026/05/adhik-mas-m…
#post #viral #yt #youtube
4 months ago | [YT] | 9
View 0 replies
Load more