नमस्कार 🙏
"JYCG879" चॅनलवर आपलं स्वागत आहे. इथे आम्ही विविध भारतीय सण, सणांसाठीचे नैवेद्य रेसिपी,व्रत, वैकल्य, स्तोत्रे, मंत्र, आरत्या, रोजचे पंचांग, आणि खगोलीय माहिती देतो. आपल्याला आमच्या पारंपरिक रुढी आणि माहितीचं महत्व सांगितलं जातं. आपल्या संस्कृतीचा आदर राखा आणि हा चॅनल इतरांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद 🙏
Hello 🙏
Welcome to "JYCG879" channel. Here, we share information about various Indian festivals, Naivedya recipes for festivals,rituals, mantras, hymns, daily panchangs, and astronomical facts. We aim to promote and preserve our traditions. Share this channel with others and help save our culture.
Thank you 🙏

टिप :- कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा या चॅनेल चा उद्देश नाही. वरील चैनल मध्ये दिलेली माहिती इतर स्तोत्र व पुस्तके, ग्रंथ, वयस्कर ,माझे आजोबा,वडिल आणि इतर लोकांच्या अनुभवावरून दिलेली आहे.🙏

All images/videos on this channel are AI-generated based on our concepts.
They do not depict real people and are fully owned by us.
Reuse or distribution without permission is not allowed.