नमस्कार मित्रांनो!
मी गौरव तांबारे आणि स्वागत आहे माझ्या GOURAVROCKSS Motovlogging Channel वर! 🛵❤️
मला प्रवास करायला, नवीन ठिकाणं explore करायला, सुंदर रस्ते अनुभवायला आणि माझ्या Journey मधील खास क्षण कॅमेऱ्यात कैद करायला आवडतं. मी माझ्या TVS Jupiter वरून हा Motovlogging प्रवास करत आहे.
या Channel वर तुम्हाला TVS Jupiter Motovlogs, Road Trips, Travel Vlogs, New Places, Nature, Mountains, Ghats, Beaches आणि माझ्या Real Travel Experiences पाहायला मिळतील. 🌄🛣️
“I'm going to show you through my eyes what I'm going to see.” 👀🎥
माझ्याकडे Superbike नसली तरी प्रवासाची आवड आणि नवीन ठिकाणं शोधण्याची जिद्द नक्की आहे.
माझ्या या प्रवासाचा भाग व्हा आणि माझ्यासोबत प्रत्येक नवीन Journey Experience करा.
Subscribe करा आणि नवीन Videos साठी Bell Icon दाबा! 🔔
GOURAVROCKSS
RIDE • EXPLORE • EXPERIENCE 🛵💨
– गौरव तांबारे