गाथा अभंग.. Gatha abhang
या युट्युब चॅनेल वर..
आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे..
आपणास या चॅनेल वर
गाथा अभंग,( सर्व संताचे )
आषाढी वारी, कार्तिकी वारी
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
संत तुकाराम महाराज बीज सोहळा
अशा प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतील त्याचबरोबर हरिपाठाचे विविध ठिकाणचे व्हिडीओ..
तसेच ग्रामीण भागातील भजनी मंडळाचे भजन..
असे भावपुर्ण व भक्तिमय व्हिडीओ आपणास पहायला मिळतील..
आपणासही अशीच आवड आहे..
असे मी गृहीत धरून आपणही चॅनेल ला subscrbie करा
अशी विनंती करत आहे..
अशा विविध कार्यक्रमाचा आनंद घ्यावा..
हि नम्र विनंती..
आपण या ( गाथा अभंग ) या चॅनेल ला
आजपर्यंत सहकार्य करत आहात..
अशेच यापुढेही सहकार्य मिळेल अशी आशा बाळगतो..
सर्वांचे आभार..
धन्यवाद..
जय जय रामकृष्ण हरी.. 🙏
#गाथाअभंग #Gathaabhang
गाथा अभंग.. Gatha abhang
अभंग.. जाणे भक्तीचा जिव्हाळा.. 🚩
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
नवीन व्हिडीओ.. सुंदर ते ध्यान.. हा अभंग शिटी वाजवून गायला आहे..
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
🚩 गाथा अभंग.. 🚩 १४० ते १४५ एकूण ६ अभंग आहेत..
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
🚩 Gatha abhang 112 to 126 गाथा अभंग.. 🚩
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
८४ ते ८८ पाच अभंग या व्हिडीओ मध्ये आहेत..
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
🚩 श्री संत नामदेव महाराज चरित्र अभंग 🚩
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
🚩 श्री संत नामदेव महाराज अभंग..
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
🚩 गाथा अभंग ७६ ते ८३ 🚩
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
गाथा अभंग.. Gatha abhang..
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
गाथा अभंग.. Gatha abhang
सर्वांना नमस्कार आजपासून ( गाथा अभंग Gatha abhang )
असे आपल्या चॅनेल चे नाव ठेवले आहे..
या पूर्वीचे नाव इंग्लिश मध्ये असल्याने असा बदल केला आहे..
आपला लोगो व बॅनर पहिलाच आहे..
सर्वांनी लक्षात ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओ आल्यावर लक्षात येईल..
धन्यवाद..
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more