गाथा अभंग.. Gatha abhang

गाथा अभंग.. Gatha abhang
या युट्युब चॅनेल वर..
आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे..
आपणास या चॅनेल वर
गाथा अभंग,( सर्व संताचे )
आषाढी वारी, कार्तिकी वारी
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
संत तुकाराम महाराज बीज सोहळा
अशा प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतील त्याचबरोबर हरिपाठाचे विविध ठिकाणचे व्हिडीओ..
तसेच ग्रामीण भागातील भजनी मंडळाचे भजन..
असे भावपुर्ण व भक्तिमय व्हिडीओ आपणास पहायला मिळतील..
आपणासही अशीच आवड आहे..
असे मी गृहीत धरून आपणही चॅनेल ला subscrbie करा
अशी विनंती करत आहे..
अशा विविध कार्यक्रमाचा आनंद घ्यावा..
हि नम्र विनंती..
आपण या ( गाथा अभंग ) या चॅनेल ला
आजपर्यंत सहकार्य करत आहात..
अशेच यापुढेही सहकार्य मिळेल अशी आशा बाळगतो..


सर्वांचे आभार..
धन्यवाद..

जय जय रामकृष्ण हरी.. 🙏

#गाथाअभंग #Gathaabhang