माझं स्वप्न प्रसिद्ध होण्याचं नाही… माझं स्वप्न आहे, तुमच्या हृदयात कायमचं राहण्याचं! ✍️तुमच्या मनातल्या भावना शब्दांत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न…तुमची साथ आणि प्रेम हीच माझी खरी कमाई! 🫶तुमचीच… हृदयातली ऋतु.