रयतनीती

हे channel जागतिक राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, युद्धस्थिती, अर्थकारण आणि रणनीतिक घडामोडींचे सखोल विश्लेषण मराठीतून सादर करण्यासाठी तयार केले आहे.
इथे तुम्हाला फक्त बातमी नाही — तर त्या मागचं कारण, परिणाम आणि मोठं चित्र समजेल.
भारत, महाराष्ट्र आणि जगातील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यासपूर्ण आढावा, geopolitics analysis, energy crisis, defence strategy, निवडणूक राजकारण, जागतिक अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी यावर माहितीपूर्ण व्हिडिओ येथे नियमित दिले जातात.