अध्यात्म विश्‍व

श्री स्वामी समर्थ 🌺🙏

अध्यात्म विश्‍व या चॅनेल वर सर्व भक्तांचे स्वागत आहे. “या channel वर भक्तीमय स्तोत्र, मंत्र, नामस्मरण, हिंदू धर्माशी संबंधित कथा व माहिती दिली जाते. आमचा उद्देश प्रेक्षकांना अध्यात्मिक ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा देणे हा आहे.
धर्म, भक्ती आणि संस्कृती जपण्यासाठी हा channel समर्पित आहे.

“या channel वरील content educational आणि devotional purpose साठी तयार केलेले आहे.”

डिस्क्लेमर :

या चॅनलवर सादर केले जाणारे ग्रंथ वाचन, स्तोत्रे, मंत्र, श्लोक आणि धार्मिक माहिती ही केवळ भक्तीभाव, अध्यात्म प्रसार आणि ज्ञानवृद्धीच्या उद्देशाने सादर केली जाते.
सदर ग्रंथांचे सर्व कॉपीराइट, प्रकाशन हक्क व मालकी हक्क हे संबंधित लेखक, प्रकाशक किंवा मूळ अधिकारधारकांकडे पूर्णतः सुरक्षित आहेत. आम्ही त्या ग्रंथांवर कोणताही मालकी हक्क सांगत नाही.
जर कोणत्याही अधिकारधारकांना या व्हिडिओतील सामग्रीबाबत काही आक्षेप अथवा सूचना असतील, तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही आवश्यक ती योग्य कारवाई तत्काळ करू.
॥ धन्यवाद ॥ 🙏📚