Saptam Marathi हे मराठी भाषेतील माहितीपूर्ण YouTube चॅनेल आहे. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा इतिहास, राजकारण, अर्थकारण, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील महत्त्वाचे विषय आम्ही सोप्या, स्पष्ट आणि मुद्देसूद पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

तुमच्यापर्यंत योग्य आणि महत्त्वाची माहिती पोहोचवणे हेच आमचे ध्येय. ❤️

तुमच्या सूचना, प्रतिक्रिया किंवा काही चुका आढळल्यास आम्हाला नक्की कळवा.

Saptam Marathi — माहिती जी जाणून घ्यायलाच हवी!

#saptammarathi #marathi #documentary

For Business : saptammarathi@gmail.com