शोध माझा ShodhMajha

राजकारण,शैक्षणिक,सामाजिक व महत्त्वाच्या बातम्या,माहिती, व्हिडिओ साठी आपला चॅनल. मुख्यतः वंचित उपेक्षित समाज आणि ज्या गोष्टी इथला प्रस्थापित मीडिया दाखवत नाही अशा गोष्टीकडे आमचं लक्ष असेल.

राजकारणासी निगडित व्हिडिओ साठी हा चॅनल बनवला आहे.प्रस्थापित मीडिया उपेक्षित समूहातील काहीच शेयर करत नाही, आणि तुमच्या पर्यंत ती माहिती पोहचणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे हा चॅनल Subscribe करा.आपल्या मित्रांना ही शेअर करा. Stay Tuned With Us.
इथे आम्ही अनेक शॉर्ट्स व्हिडिओ ही टाकत असतो जेणेकरून लवकर लोकांपर्यंत पोचाव.
ज्यांना प्रस्थापित मीडिया दाखवत नाही त्यांना आम्ही दाखवायचं प्रयत्न करत आहोत.

आम्ही इथेही आहोत...👇👇👇

फेसबुक: शोध माझा न्युज
ट्विटर : ShodhMajha
इन्स्टाग्राम: shodhmajha
Contact : 8007386104
WhatsApp वर व्हिडिओ पाठवू शकता.
Live कार्यक्रमासाठी संपर्क साधावा.

youtube.com/@ShodhMajha?si=91cYObXqMmIPl6_W
.


शोध माझा ShodhMajha

नक्की बघा आजची महत्वाची पत्रकार परिषद.

20 hours ago | [YT] | 2

शोध माझा ShodhMajha

IIT मुंबईत साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, काय वाटतं जातीवादाच्या कारणामुळे ही संस्थात्मक हत्या वाटते का?
#sahilwakode #iitmumbai

2 days ago | [YT] | 4

शोध माझा ShodhMajha

#जयंती२ सिनेमा गाजतोय, मराठी सिनेमाने कमावले ४.५ कोटी रुपये.
#jayanti

2 days ago | [YT] | 133

शोध माझा ShodhMajha

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे - सुजात आंबेडकर
#iitmumbai

3 days ago | [YT] | 137

शोध माझा ShodhMajha

सुजात आंबेडकर यांची अहमदनगर मध्ये हाक.

3 days ago | [YT] | 84

शोध माझा ShodhMajha

सुजात आंबेडकर यांची अहमदनगर मध्ये हाक.

3 days ago | [YT] | 77

शोध माझा ShodhMajha

वंचितच आता आमच्याकडे लक्ष देते.
ख्रिस्ती समाज नेते यांचं विधान.

3 days ago | [YT] | 43

शोध माझा ShodhMajha

वंचित बहुजन आघाडी चा #JaibhimGenZ प्रोग्राम लाँच.
#vanchit

5 days ago | [YT] | 348