शोध माझा ShodhMajha

राजकारण,शैक्षणिक,सामाजिक व महत्त्वाच्या बातम्या,माहिती, व्हिडिओ साठी आपला चॅनल. मुख्यतः वंचित उपेक्षित समाज आणि ज्या गोष्टी इथला प्रस्थापित मीडिया दाखवत नाही अशा गोष्टीकडे आमचं लक्ष असेल.

राजकारणासी निगडित व्हिडिओ साठी हा चॅनल बनवला आहे.प्रस्थापित मीडिया उपेक्षित समूहातील काहीच शेयर करत नाही, आणि तुमच्या पर्यंत ती माहिती पोहचणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे हा चॅनल Subscribe करा.आपल्या मित्रांना ही शेअर करा. Stay Tuned With Us.
इथे आम्ही अनेक शॉर्ट्स व्हिडिओ ही टाकत असतो जेणेकरून लवकर लोकांपर्यंत पोचाव.
ज्यांना प्रस्थापित मीडिया दाखवत नाही त्यांना आम्ही दाखवायचं प्रयत्न करत आहोत.

आम्ही इथेही आहोत...👇👇👇

फेसबुक: शोध माझा न्युज
ट्विटर : ShodhMajha
इन्स्टाग्राम: shodhmajha
Contact : 8007386104
WhatsApp वर व्हिडिओ पाठवू शकता.
Live कार्यक्रमासाठी संपर्क साधावा.

youtube.com/@ShodhMajha?si=91cYObXqMmIPl6_W
.