RutuRadha Recipes

अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे !
ज्ञान वैराग्य-सिद्ध्‌यर्थं भिक्षां देहिं च पार्वति।।

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्‌।।


नमस्कार मंडळी...आम्ही राधिका व ऋतुजा, या आमच्या माय लेकीच्या Ruturadha recipes मध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. पारंपरिक तसेच आधुनिक , सहज होणाऱ्या तसेच चविष्ट, कमी वेळेत बनणाऱ्या तसेच स्वादिष्ट, स्वयंपाकघरातील सहज उपलब्ध होणारे जिन्नस वापरुन तयार केलेल्या रेसिपी तुम्हाला शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, आमचा हा प्रयत्न कसा वाटला ते नक्की सांगा व आमच्या channel ला subscribe करा.
धन्यवाद.

Email ID - ruturadharecipes@gmail.com